गुजरात विधानसभेच्या निवडणुक तारखाही जाहीर झाल्या आहेत. त्या अनुशंगाने सध्या गुजरातमध्ये जोरदार तयारीही सुरु आहेत. १ आणि ५ डिसेंबरला गुजरातचं मतदान पार पडणार आहे. परंतु या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणात चर्चा रंगली आहे. ती म्हणजे, एक राष्ट्र, एक निवडणुकीची. काय आहे एक राष्ट्र एक निवडणूक..? जाणून घ्या, या व्हिडीओच्या माध्यमातून